Hot Posts

6/recent/ticker-posts

गाय गोठा अनुदान महाराष्ट्र 2024/GothaAnudan Yojana Maharashtra|असा करा अर्ज

2024 गाई म्हशी साठी गोठा अनुदान योजना|एका महिन्यात मंजुरी
गाय गोठा


आपण बघणार आहोत 2024 साठी.गायगोठा अनुदानाची संपूर्ण माहिती अनुदानासाठी अर्ज कसा करायचा?अर्ज सादर करायचा साठी अनुदानाचे काही नियमाचे काटेकोर पने प्रयत्न करणे  जेणेकरून आपले अनुदान रद्द नाहीं करण्यात येणार आणि अशा कुठल्या अटी पाळल्याचा जेणेकरून आपल्याला.हप्ता नाही स्थगित होणार. 

   शेतकरी मित्रहो मी तुम्हाला या पोस्ट मध्ये  अर्ज देणार आहे तर सविस्तर वाचा ...

गाय गोठा अनुदान महाराष्ट्र 2024:

महाराष्ट्र सरकारने 2024 मध्ये गाय गोठा अनुदान योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत, राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या गाय-म्हशींसाठी गोठा बांधण्यासाठी अनुदान दिले जाते. अनुदानाची रक्कम एकूण खर्चाच्या 75% आहे.

योजनेची पात्रता

  • शेतकरी हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.
  • शेतकऱ्याच्या शेतीची जमीन 5 एकरपेक्षा जास्त नसावी.
  • शेतकऱ्याने यापूर्वी गाय गोठा अनुदान योजनाचा लाभ घेतलेला नसावा.

अर्ज प्रक्रिया

  • शेतकऱ्याला प्रथम गाय गोठा अनुदान योजनेसाठी अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्यासाठी, शेतकऱ्याला संबंधित जिल्हा परिषदेच्या कृषी विभागात जावे लागेल.
  • अर्जसोबत आवश्यक कागदपत्रे सादर करावीत.

कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • मतदार ओळखपत्र
  • शेतीचा 7/12 उतारा
  • शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र
  • बँक खाते पासबुक

अनुदानाची रक्कम

  • अनुदानाची रक्कम एकूण खर्चाच्या 75% आहे.
  • गोठ्याची लांबी किमान 15 फूट आणि रुंदी किमान 10 फूट असावी.
  • गोठ्याची उंची किमान 10 फूट असावी.
  • गोठ्यात 10 ते 15 जनावरे ठेवता येतील.

अनुदानाची रक्कम :

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना गाय गोठा बांधण्यासाठी अनुदान दिले जाईल. अनुदानाची रक्कम खालीलप्रमाणे आहे: 
  • 1 गायसाठी अनुदान रक्कम: 20,000 रुपये 
  • 2 गायीसाठी अनुदान रक्कम: 40,000 रुपये 
  • 3 गायीसाठी अनुदान रक्कम: 60,000 रुपये

अनुदान मिळण्याची प्रक्रिया

  • शेतकऱ्याने गोठा बांधून झाल्यावर, त्याने संबंधित जिल्हा परिषदेच्या कृषी विभागात जाऊन गोठ्याचे निरीक्षण करावे लागेल.
  • निरीक्षणानंतर, कृषी विभागाचा अधिकारी गोठ्याची पाहणी करेल आणि त्याची अहवाल तयार करेल.
  • अहवाल तयार झाल्यानंतर, शेतकऱ्याला अनुदानाची रक्कम मिळेल.

गाय गोठा अनुदान योजना शेतकऱ्यांसाठी एक फायदेशीर योजना आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या गाय-म्हशींसाठी सुरक्षित आणि स्वच्छ निवारा मिळेल.

अर्जाची कार्यालयीन प्रक्रिया :

  1. सर्वप्रथम  आपल्याला आपल्या ग्रामपंचायत मध्ये जायाचे आहे .
  2. ग्रामपंचायत मध्ये सरपंच आणि ग्रामसेवक यांची सही शिक्का घेणे.
  3. अर्ज  आपल्या तालुक्याला जाऊन पंचायत समितीमध्ये सादर करायचा आहे.
  4.  तिथे आपल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार नाही. 
  5. सर्व कागदपत्र नीट आणि व्यवस्थित असतील तर आपला अर्ज हा जिल्हा परिषदला पाठवला जाणार. 

जिल्ह्याला जाऊन  जर आपला अर्ज  मंजूर झाला तर आपल्याला तात्काळ रक्कम मंजूर होणार 

आणि त्यानंतर तुम्ही तुमचे काम सुरु करणार.

योजनेची विशेष बाब :

 या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी ठेवण्यात आलेले आहे.त्यामुळे अर्जदाराला जिल्हा कार्यात फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही. 

त्यामुळे शेतकर्यांचा वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होईल.

गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत मिळणारी अनुदानाची राशी शेतकर्यांच्या बँक खात्यात डीबीटीच्या साह्याने जमा करण्याती.

गाय गोठा अनुदान योजनाही शरद पवार ग्रामसमृद्धी योजना या नावाने सुद्धा ओळखले येते.

या योजने अंतर्गत:

  •  गाय व म्हैस यांच्यासाठी पक्का गोठाचे बांधकाम करण्यात येईल.
  •  दोन ते सहा गुरांसाठी एक मोठा गोठा.बांधण्यात येईल.
  •  त्यासाठी ₹70,188 अनुदान दिले जाईल.
  • सहापेक्षा अधिक गुरांसाठी म्हणजेच 12 गुरांसाठी एक मोठा गोठा बांधण्यासाठी दुप्पट अनुदान दिले जाईल.
  •  12 पेक्षा जास्त गुरांसाठी म्हणजे 18 गुणांसाठी एक मोठा गोठा पाण्यासाठी तिप्पट अनुदान दिले जाईल.

सदर कामाचा लाभ मिळण्यासाठी :

सदर.कामाचा लाभ मिळण्यासाठी मनरेगा योजनेच्या नि शुल्क स्वरूपात स्वतःची जमीन वैयक्तिक लाभाचा निकसा नुसार इतर आवश्यक कागदपत्र असलेली.लाभार्थी पात्र असते

गोठ्याच्या प्रशस्तासोबत जनावरांचे हे आवश्यक राहील.:

सदर लाभार्थ्यांचे काम मंजूर झाल्यास योजनेअंतर्गत केलेले कामाची फोटो 

  •  काम सुरू करण्याचा पूर्वीचा फोटो 
  • काम सुरू करण्याचा फोटो 
  • काम पूर्ण झाल्याचा फोटो व
  •  लाभार्थी सहा फोटो इत्यादी हे तीन प्रकारचे फोटो अंतिम देह प्रस्ताव सोबत सात दिवसात सादर करण्याचे बंधनकारक राहील.


 महत्त्वाचे कागदपत्र कसे काढायचे :

  • प्रस्तावित जागेचा जीपीएस फोटो नोटकॅम.
  • तुम्हाला प्ले स्टोअरला जाऊन नोटकॅम नावाचे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे.
  •  ते ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर आपल्या मोबाईलचं लोकेशन ऑन करायचा आहे 
  • त्याच्यामध्ये त्या जागेचा फोटो काढून आपल्याला अपडेट करायचा आहे 


शासनाच्या इतर योजना:

शेती संदर्भात काही विशेष योजना खालील प्रमाणे आहेत 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या